Microfast Organic slurry kit 1kg (ca,s,fe,k,p Bacteria)

Microfast Organic slurry kit 1kg (ca,s,fe,k,p Bacteria)

Was ₹1,380 Now ₹1,280
Sale

Dalimb 400-500g size साठी slurry

आवश्यक साहित्य

  • Microfast – १ किलो (5 प्रकाराच्या bacteria आहेत Phosphorus, calcium, Sulphur, iron , potash, ferous )

  • Jaggery – २ किलो काळा गुळ

  • सरकी पेंड – ४ किलो

  • Egg – १० -१५ नग

बनवण्याची पद्धत

  • १५०–२०० लिटर पाण्यात काळा गुळ पूर्ण विरघळवा

  • अंडी फोडून mix करा

  • सरकी पेंड टाका

  • शेवटी Microfast टाका

  • मिश्रण सावलीत ३ दिवस आंबवून ठेवा

  • दिवसातून २ वेळा व्यवस्थित ढवळा

  • ड्रम पूर्ण बंद ठेवू नका.

    वापरण्याची पद्धत

  • १ एकरासाठी पूर्ण slurry drip मधून द्या

सकाळी किंवा संध्याकाळी application चांगला

Soil microbial activity, root growth आणि nutrient availability वाढण्यासाठी उपयुक्त

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या पेजला फॉलो करा व आपल्या जवळच्या शेतकऱ्याला शेअर करा

https://www.instagram.com/agricoss.mahesh?igsh=MXZzODNoNzNieXlpNQ==

For order related information msg us

9309755796

Free International Shipping over $500

Free Returns Within 30 days

What Our Customers are Saying

No reviews yet.

Scroll to Top