Microfast Organic slurry kit 1kg (ca,s,fe,k,p Bacteria)
Was
₹1,380
Now
₹1,280
Sale
Dalimb 400-500g size साठी slurry
आवश्यक साहित्य
Microfast – १ किलो (5 प्रकाराच्या bacteria आहेत Phosphorus, calcium, Sulphur, iron , potash, ferous )
Jaggery – २ किलो काळा गुळ
सरकी पेंड – ४ किलो
Egg – १० -१५ नग
बनवण्याची पद्धत
१५०–२०० लिटर पाण्यात काळा गुळ पूर्ण विरघळवा
अंडी फोडून mix करा
सरकी पेंड टाका
शेवटी Microfast टाका
मिश्रण सावलीत ३ दिवस आंबवून ठेवा
दिवसातून २ वेळा व्यवस्थित ढवळा
ड्रम पूर्ण बंद ठेवू नका.
वापरण्याची पद्धत
१ एकरासाठी पूर्ण slurry drip मधून द्या
सकाळी किंवा संध्याकाळी application चांगला
Soil microbial activity, root growth आणि nutrient availability वाढण्यासाठी उपयुक्त
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या पेजला फॉलो करा व आपल्या जवळच्या शेतकऱ्याला शेअर करा
https://www.instagram.com/agricoss.mahesh?igsh=MXZzODNoNzNieXlpNQ==
For order related information msg us
9309755796
Free International Shipping over $500
Free Returns Within 30 days